Ferfar #13549 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/1
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : नागनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बॅक लि, शाखा हिंगोली
लिहुन देणार : शे.शकील शे.इसाकमिया रा. कळमनुरी गट नंबर/ सर्वे नंबर 201/1 यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4209 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0140 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे.शकील शे.इसाकमिया , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4209 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.