Ferfar #13552 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि., शाखा कळमनुरी
लिहुन देणार : विपुल गजानन खोतकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 18/2 यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4224 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0469 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विपुल गजानन खोतकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4224 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.