सातबारा Watch

← कळमनुरी

Ferfar #13556 · कळमनुरी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
165/अ/2
Talathi
बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- संतुकराव नागोराव बेद्रे रा. कळमनुरी(खाता क्रमांक2629) यांचे गट/सर्व्हे क्रमांक165/अ/2, बिगरशेती क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.3 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (111.41 चौ.मी.)ज्याचा एन.ए.नंबर 2005/जे.एम.बी./आय.डब्लु.एस/बी.क्यु.-2430 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 29/08/2005 हा आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : सावित्रीबाई वाल्मिक जांबुतकर , (खाता क्रमांक :-49925)गट/सर्व्हे क्रमांक 165/अ/2 बिगरशेती क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4266 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.