Ferfar #13560 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/3
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
सुनिल राजाराम कोकडवार रा. कळमनुरी(खाता क्रमांक46519) यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.2138 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
रविंद्र सत्यनारायण वर्मा रा. कळमनुरी(खाता क्रमांक2457) गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.0908 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
अनिता ओमप्रकाश कांबळे रा. कळमनुरी(खाता क्रमांक1281) गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.1367 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी प्लॉट नं.27 हे त्यांनी
लिहुन घेणार :
शामराव रामराव देवकर , (खाता क्रमांक :-49926)गट/सर्व्हे क्रमांक 197/3 क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1633 दिनांक 25/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.