सातबारा Watch

← कळमनुरी

Ferfar #13565 · कळमनुरी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
193/अ
Talathi
बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- सतिश अशोक थोरात रा. कळमनुरी(खाता क्रमांक48829) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/अ, बिगरशेती क्षेत्र 0.0216 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.247 क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2005/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.258 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 27/12/2005 हा आहे हे त्यांनी लिहुन घेणार : अप्पाराव रघुजी खुडे , (खाता क्रमांक :-49935)गट/सर्व्हे क्रमांक 193/अ बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4291 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 204000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.