Ferfar #13566 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
मोहम्मद आवेस मोहम्मद नुर बागवान रा. कळमनुरी(खाता क्रमांक47134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/1, क्षेत्र 0.0137 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी ज्याचा अंतरीम आदेश जा.क्र.2016/एन.ए.ए./सि.आर/73 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 06/10/2016 हा आहे.हे त्यांनी
लिहुन घेणार :
जावेद खान युसुफ खान पठाण , (खाता क्रमांक :-49936)गट/सर्व्हे क्रमांक 5/1 क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4297 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.