Ferfar #13571 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
सविता बालाजी चौधरी रा. कळमनुरी(खाता क्रमांक2514) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4, क्षेत्र 0.7273 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0082 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आनंदराव गणेशराव सुरुशे , (खाता क्रमांक :-49940)गट/सर्व्हे क्रमांक 4 क्षेत्र 0.0082 हे.आर.चौ.मी यांना मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश क्र.जा.क्र./2026/तुकडेबंदी/कावि-480 दिनांक 23 ऑक्टोबर 2026 नुसार दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4320 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.