सातबारा Watch

← कळमनुरी

Ferfar #13581 · कळमनुरी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : इंडीयन अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.हिंगोली शा.हिंगोली लिहून घेणार : जहिरोद्दीन खाजा फरीदोद्दीन यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : बोजा इंडीयन अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.हिंगोली शा.हिंगोली कडुन रु700000/-खाजा जहिरोदिन खाजा फरिदोदिन यांनी जमिन गहाण ठेवुन कर्ज उचल केले आहे - 8797 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक 29/09/2026 व दुय्यम निबंधक कळमनुरी यांचे कडील रिलीजपत्र दस्त क्र.3984 दिनांक 01/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.