Ferfar #2694 · गुंडा
वसमत, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 172, 177, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ पा क तातेराव पुरभाजी चव्हाण यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.