सातबारा Watch

← परळी

Ferfar #2195 · परळी

वसमत, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
317
Talathi
अनिल अमृतराव निर्मले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार प्रकाश कुंडलिकराव दशरथे यांनी अर्ज दिल्यावरुन मौजे परळी येथील गट क्रमांक 317 क्षेत्रफळ 1 हे 0.57 आर सदर जमिन ही आमची वडीलोपार्जित जमिन असुन आम्हास वारसा आधारे सामाईकरित्या आलेली आहे. सदर जमिनी मध्ये आमचे नावे इतर अधिकारात आहे. वरील गटातील जमिनीचा हक्क आम्ही आज रोजी सोडुन देत हक्कसोडपत्र लिहुण घेणार यांचे हक्कात नोंदणीकृत दस्त क्रमांक 3489 दिनांक 10.07.2026 हक्कसोडपत्र आधारे लिहुण घेणार - प्रकाश कुंडलिकराव दशरथे हेच वरील वडीलोपार्जित जमिनीचे मालक राहतील.करिता इतर अधिकारातील कौसाबाई नामदेव, शशिकलाबाई हरिभाऊ पवार,सागरबाई उत्तमराव लोनसने,रुख्मीनबाई कुंडलिकराव यांची नावे नोंदणीकृत हक्कसोडपत्र आधारे कमी करण्यात आली.करिता मंजुरीस्तव सादर.