सातबारा Watch

← कोनाथा

Ferfar #1270 · कोनाथा

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
सुनिल नारायण वाघमारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम८५/सीआर/140/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 माननीय तहसिलदार साहेब वसमत यांचे वरील आदेशानुसार मौजे कोनाथा येथील श्री रोहिदास श्रीरंग बेंडे यांनी त्यांची जमीन खालील प्रमाणे वाटणी करून दिली आहे. 1.श्री नितीन प्रभाकर बेंडे यांना गट क्र. 23 मधील क्षेत्र 0 हे 40 आर जमीन वाटून दिली. करिता म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.