सातबारा Watch

← हट्टा

Ferfar #6210 · हट्टा

वसमत, हिंगोली · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
380
Talathi
नवनाथ प्रेमराव निर्मले
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून घेणार : अशोक गणपतराव गुळगुळे , वसमत , जि हिंगोली लिहून देणार : कृषि उत्पन्न बाजार समिती उप बाजार पेठ हट्टा रा. हट्टा यांनी दुय्यम निबंधक वसमत यांचेकडील दस्त क्रमांक 4530 दिनांक 29/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- वार्षिक भाडे घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380 मधील प्लॉट क्र. नवीन (75) ज्याचे क्षेत्र 138 चौ. मी .असून तो प्लॉट दिनांक 17.10.2025 ते 16.10.2054 पर्यंत 29 वर्षासाठी अशोक गणपतराव गुळगुळे यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.