Ferfar #6213 · हट्टा
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1
- Talathi
- नवनाथ प्रेमराव निर्मले
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
गजानन नारायण बारहाते ,परसराम नारायण बारहाते ,मथुराबाई नारायण बारहाते , सुरेश नारायण बारहाते रा. हट्टा(खाता क्रमांक347) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/1, बिगरशेती क्षेत्र 108.9200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5597 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरेश यतिराम कंगळे , (खाता क्रमांक :-266)गट/सर्व्हे क्रमांक 3/1 बिगरशेती क्षेत्र 0.5597 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 90 दिनांक 12/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 30,000 घेऊन खरेदी दिली.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.