सातबारा Watch

← हट्टा

Ferfar #6215 · हट्टा

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
465
Talathi
नवनाथ प्रेमराव निर्मले
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : आयसीआयसीआय बँक (ICICI BANK) शाखा परभणी लिहून घेणार : रिजवान अहेमद जमीलोद्दीन सिद्दीकी यांनी सर्व्हे क्रमांक : 465 तपशिल : प्रमाणे रिजवान अहेमद जमीलोद्दीन सिद्दीकी यानी आय सि आय सी आय बँक शाखा परभणी यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5844 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह वसमत दुय्यम निबंधक यांचे कडील रिलीजपत्र व दस्त क्र 4871, दि 29/09/2026 नुसार आय सि आय सी आय बँक शाखा वसमत यांचेकडे परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.