Ferfar #1930 · सावंगी (बु.)
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- विठ्ठल शंकर पुरी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत
आदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/104/2026
आदेश दिनांक : 19/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.19/10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/104/2026 प्रमाणे मौ.सावंगी(बु) येथिल गट क्रं.259 मध्ये बालासाहेब दिगांबरराव गरुड यांच्या नावे असणारे 1 हे 97 आर आणि पोटखराब 0 हे 03 आर अशी एकूण 2 हे 00 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 60 आर जमीन सुरेश बालासाहेब गरुड यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली.