सातबारा Watch

← सावंगी (बु.)

Ferfar #1932 · सावंगी (बु.)

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
विठ्ठल शंकर पुरी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत आदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/116/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.29/10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/116/2026 प्रमाणे मौ. सावंगी(बू) येथिल गट क्रं.174 मध्ये त्र्यंबक यादवराव गरुड यांच्या नावे असणारे 1 हे 05 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 45 आर जमीन कौशल्याबाई त्र्यंबकराव गरुड यांना व 0 हे 60 आर जमीन प्रसाद त्र्यंबकराव गरुड यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली