Ferfar #908 · ब्राम्हणगाव खुर्द
वसमत, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत
आदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/94/2026
आदेश दिनांक : 19/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.19/10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/94 /2026 प्रमाणे मौ. ब्राम्हणगाव(खु) येथिल गट क्रं.21,गट क्र.74 आणि गट क्र.88 मध्ये मध्ये दत्तराव हारजी चव्हाण यांच्या नावे असणारे अनुक्रमे 0 हे 60 आर ,0 हे 66 आर आणि 0 हे 86 आर जमीनीपैकी त्यांनी विश्वनाथ हारजी चव्हाण यांना अनुक्रमे 0 हे 60 आर ,0 हे 66 आर आणि 0 हे 86 आर व गट क्र. 58 मध्ये दत्तराव हारजी चव्हाण यांच्याच नावे असणारे 0 हे 94 आर जमीनीपैकी त्यांनी सर्जेराव दत्तराव चव्हाण यांना 0 हे 94 आर जमीन म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. गट क्र.67 मध्ये विश्वनाथ हारजी चव्हाण यांच्या नावे असणारे 0 हे 40 आर जमीनीपैकी त्यांनी सर्जेराव दत्तराव चव्हाण यांना 0 हे 40 आर जमीन आणि गट क्र.70 मध्ये विश्वनाथ हारजी चव्हाण यांच्याच नावे असणारे 0 1 हे 69 आर जमिनीपैकी त्यांनी 1 हे 69 आर जमीन अनिता सर्जेराव चव्हाण यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटून दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली