सातबारा Watch

← कुडाळा

Ferfar #1797 · कुडाळा

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
राहुल निवृत्ती कोल्हे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन को-ऑप सोसायटी जवळा बाजार लिहून घेणार : गोविंद सखाराम चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : दिनांक 01/03/2023 रोजी तुळजाभवानी अर्बन को-ऑप सोसायटी माजलगाव चा गोविंद सखाराम चव्हाण यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1555 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.