Ferfar #2556 · आकोली
वसमत, हिंगोली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा वसमत
गहाणखत लिहुन देणार : मंचक पुरभाजी कदम रा. आकोली यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5218-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 382000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274, 275, 299 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंचक पुरभाजी कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 382000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.