सातबारा Watch

← रोडगा

Ferfar #978 · रोडगा

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
सोनाली बापुराव टूले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र आर ओ आर /कलम 85/सी आर /110 आदेश दिनांक : 23/10/2026 माननीय तहसीलदार वसमत यांनी 1966 चे कलम 85 नुसार मौजे रोडगा येथील बद्रीनाथ बाबुराव कदम यांची जमीन गट क्रमांक 42 क्षेत्रफळ 1 हेक्टर 36आर जमीन प्रसाद बाबुराव कदम यांच्या नावे वाटून दिली आहे आदेशानुसार नोंद घेण्यात आली