सातबारा Watch

← मुडी

Ferfar #860 · मुडी

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
रामेश्वर तुकाराम वानखेडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक , वसमत लिहुन देणार : अर्जुन गोपाळराव पडोळे रा. मुडी गट नंबर/ सर्वे नंबर 42 यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन गोपाळराव पडोळे यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.