सातबारा Watch

← पांगरा शिंदे

Ferfar #2449 · पांगरा शिंदे

वसमत, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
परमेश्वर हनुमानराव गरुड
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था म वसमत गहाणखत लिहुन देणार : रेखा बालासाहेब शिंदे रा. पांगरा शिंदे यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 4960-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेखा बालासाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.