Ferfar #2450 · पांगरा शिंदे
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 520
- Talathi
- परमेश्वर हनुमानराव गरुड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा वसमत तर्फे दत्ता संभाजी तुप्पेकर
गहाणखत लिहुन देणार : सिध्दनाथ दिलीपराव शिंदे रा. पांगरा शिंदे यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5092-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 520 क्षेत्र 0.0107 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दनाथ दिलीपराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.