सातबारा Watch

← कुरुंदा

Ferfar #7693 · कुरुंदा

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
स्वाती चंद्रकांत उजाडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि. वसमतनगर लिहून घेणार : वामनराव मलकार्जुन सिध्देवार यांनी सर्व्हे क्रमांक : 274 तपशिल : प्रमाणे वामनराव मलकार्जुन सिध्देवार यानी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक ली वसमत शाखा कुरुंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6100 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.