सातबारा Watch

← कुरुंदवाडी

Ferfar #2104 · कुरुंदवाडी

वसमत, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
1178
Talathi
सुमित्रा भगवान पोटे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जगदगुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या जि हिंगोली गहाणखत लिहुन देणार : सौरव अविनाश रामनगिरे रा. कुरुंदवाडी यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5109-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1178 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरव अविनाश रामनगिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.