सातबारा Watch

← धामनगाव

Ferfar #2480 · धामनगाव

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
100, 105, 157, 165, 173, 178, 216, 217, 95
Talathi
परमेश्वर हनुमानराव गरुड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया वसमत लिहुन घेणार : केशव रामु हरबळे यांनी सर्व्हे क्रमांक 105 वर फेरफार क्रमांक 1253 ने घेतलेला बोजा स्टेट बँक हैद्राबाद शा.वसमत रु.100000/-केशव रामु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.