सातबारा Watch

← महागाव

Ferfar #1589 · महागाव

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
सुधिर केशव इंगळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि.वसमतनगर लिहून घेणार : काशिनाथ तुकाराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : दिनांक 04/02/2019 रोजी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि वसमत चा काशिनाथ तुकाराम जाधव यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 1209 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.SSNSB/1/419/2026-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.