सातबारा Watch

← कौठा

Ferfar #2210 · कौठा

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
सुधिर केशव इंगळे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक शाख वसमतनगर लिहून घेणार : शिवाजी फुलाजी खराटे यांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : जयप्रकाश नारायण नागरी सह पत संस्था मार्य 100000 शिवाजी फुलाजी नावे - 1601 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.जे.पी.एन/कर्ज विभाग/32/41/2026-27 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.