सातबारा Watch

← पिंपळा चौरे

Ferfar #1880 · पिंपळा चौरे

वसमत, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
रामेश्वर तुकाराम वानखेडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा वसमत गहाणखत लिहुन देणार : शेख आमीन शेख आफसरमिया ,शेख हुसेन शेख अफसरमिया रा. पिंपळा चौरे यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5409-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 1.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख आमीन शेख आफसरमिया ,शेख हुसेन शेख अफसरमिया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.