सातबारा Watch

← बगडद

Ferfar #552 · बगडद

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
11, 43, 64, 70
Talathi
रामेश्वर तुकाराम वानखेडे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक , वसमत लिहुन देणार : गंगाधर लिंबाजी शिंदे रा. बगडद गट नंबर/ सर्वे नंबर 11, 43, 64, 70 यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर लिंबाजी शिंदे मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.