सातबारा Watch

← पार्डी (बु.)

Ferfar #2977 · पार्डी (बु.)

वसमत, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
मोनाली रवी ढगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.वसमत शाखा वसमत गहाणखत लिहुन देणार : चैतन्य लक्ष्मणराव गोधावळे रा. पार्डी (बु.) यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5131-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 555000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैतन्य लक्ष्मणराव गोधावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 555000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.