Ferfar #1671 · सोमठाणा
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- नामदेव राजेंद्र हाक्के
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.आरओआर/कलम85/सीआर/290/2025
आदेश दिनांक : 14/11/2025
मा. नायब तहसीलदार वसमत यांनी म.ज.म 1966 कलम 85 नुसार राजेश्वर बाबुराव देशमुख यांच्या अर्ज व वाटणीपत्रकानुसार मौजे सोमठाना येथील गट क्र. 34 या गटातील राजेश्वर बाबुराव देशमुख या नावावरील व्यक्तिगत जमीन खालीलप्रमाणे वाटून दिली आहे.
1. राजलक्ष्मी राजेश्वर देशमुख यांना मौजे सोमठाना येथील गट क्र. 34 मध्ये 1 हे. 08 आर व पो.ख. 0 आर जमीन वाटून दिली आहे.
.
वरील प्रमाणे जमीन वाटुन दिले असे व मा. नायब तहसीलदार वसमत यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेशाची प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.