Ferfar #2925 · कन्हेरगाव
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- सागर सुधीरराव भालेराव
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लिमीटेड शाखा वसमत
गहाणखत लिहुन देणार : शेख गफार शेख खाजा रा. कन्हेरगाव यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5381-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख गफार शेख खाजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.