सातबारा Watch

← गुंज त.आसेगाव

Ferfar #1890 · गुंज त.आसेगाव

वसमत, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
रामेश्वर दुर्गादास गीरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र २०२६/जमा २/कुळकायदा /कावी१३ आदेश दिनांक : 24/08/2026 मा तहसीलदार वसमत यांनी मजम 1966 मधील तरतुदी नुसार अर्जदार पंडितराव रामराव नरवाडे रा गुंज यांच्या अर्जा नुसार मौ गुंज त आसेगाव गट 145 इतर हक्कातील संरक्षित कुळ चिमणाजी पिराजी अशी नोंद कमी करण्याचा आदेश दिला आहे .आदेशानुसार कुळाची नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली आहे .