सातबारा Watch

← गुंज त.आसेगाव

Ferfar #1895 · गुंज त.आसेगाव

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
301
Talathi
रामेश्वर दुर्गादास गीरी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक लिहून घेणार : संभाजी संतोबा नरवाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 301 तपशिल : SBH शाखा वसमतचे कर्ज रू 150000 संभाजी संतोबा - 1243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा क्र २०२६ दिनांक १३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.