Ferfar #1897 · गुंज त.आसेगाव
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- रामेश्वर दुर्गादास गीरी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : सुंदरलाल सावजी अर्बन को.बँक
लिहून घेणार : देवराव किशनराव नरवाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : दिनांक 19/03/2018 रोजी सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि. जिंतूर शाखा वसम चा देवराव किशन नरवाडे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1433
दिनांक 11/09/2019 रोजी सुंदरलालजी सावजी अर्बन को. ऑप बँक लि. जिंतूर चा देवराव किशनराव नरवाडे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1468
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा क्र 03/151/2026 दिनांक 3/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.