सातबारा Watch

← गुंज त.आसेगाव

Ferfar #1898 · गुंज त.आसेगाव

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
रामेश्वर दुर्गादास गीरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : मराठवाडा अर्बन को.ऑप बँक वसमत लिहून घेणार : राजाराम बुद्धाजी नरवाडे राजु यांनी सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : मराठवाडा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. वसमत चे कर्ज 200000/-राजाराम बुद्धाजी नरवाडे यांच्या नावे - 1717 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र ११२ दिनांक २/११/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.