Ferfar #22293 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/1/ब
- Talathi
- संजय संभाराव धाडवे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026नोंदीचा प्रकार : कन्व्हेश डीड
लिहुन देणार:- अध्यक्ष सरस्वती सहकारी गृह निर्माण संस्था म. वसमत रा. वसमत तर्फे अधिक्रत स्वाक्षरीकर्ता अशोक बापूराव भोसले , सरोजनी अशोक चेपुरवार (खाता क्रमांक900) यांचे गट/सर्व्हे क्रमांक जुना १४९/१/अ नवीन सर्वे क्र 149/1/ब, बिगरशेती क्षेत्र 1.5341 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 09 बिगरशेती क्षेत्र 0.0147 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मन्मथ मधुकर पाष्टे , (खाता क्रमांक :-14749)गट/सर्व्हे क्रमांक 149/1/ब बिगरशेती क्षेत्र 0.0147 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4334 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन कन्व्हेश डीड दिली.सबब कन्व्हेश डीड करून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.