सातबारा Watch

← वसमत

Ferfar #22555 · वसमत

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
91/1
Talathi
संजय संभाराव धाडवे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सांगली अर्बन को-ऑप बँक लि. सांगली लिहून घेणार : किशन दत्तरामजी भोजने यांनी सर्व्हे क्रमांक : 91/1 तपशिल : प्रमाणे किशन दत्तरामजी भोजणे यानी सांगली अर्बन को.ऑप.बँक लि.सांगली शाखा वसमतनगर जि.हिंगोली तर्फे संभाजी नेमाजी देमगुंडे यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11186 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निबंधक बसमत रिलीज डीड क्रमाक २३३६/२००४ दिनांक 29//5/२०२४ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.