सातबारा Watch

← वसमत

Ferfar #22556 · वसमत

वसमत, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
117/3/ब
Talathi
संजय संभाराव धाडवे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- वैशाली विठ्ठल दलाल , सुषमा शिवदास बोड्डेवार , विठ्ठल दिगांबर दलाल , शिवदास नारायण बोड्डेवार यांचे पैकी सुषमा शिवदास बोड्डेवार रा. वसमत(खाता क्रमांक787) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117/3/ब, बिगर लागवडीयोग्य क्षेत्र 0.2552 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 54 क्षेत्र 0.0156 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : स्वाती त्रंबक नरवाडे , (खाता क्रमांक :-14921)गट/सर्व्हे क्रमांक 117/3/ब बिगर लागवडीयोग्य प्लॉट क्र ५४ क्षेत्र 0.0156 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2891 दिनांक 25/09/2013 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांनी वरील खरेदी दास्तानुसार फेरफार नोंद घेण्यास अर्ज , शपत पत्र व क्षेत्र कमी करणे बाबत शपत पत्र दाखल केल्यानुसार खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.