Ferfar #22561 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2/ब
- Talathi
- संजय संभाराव धाडवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- दत्ता कामाजी बोखारे रा. वसमत(खाता क्रमांक295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/2/ब, बिगरशेती क्षेत्र 0.4054 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 58 क्षेत्र 0.012150 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : विजय वीरभद्र बेंडके , (खाता क्रमांक :-14923)गट/सर्व्हे क्रमांक 108/2/ब बिगरशेती क्षेत्र 0.012150 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 404 दिनांक 07/03/2003 प्रमाणे रक्कम रुपये 27000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांनी खरेदी दस्ताची प्रत , अर्ज व शपत पत्र दाखल केल्यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.