Ferfar #22562 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2/ब
- Talathi
- संजय संभाराव धाडवे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- दत्ता कामाजी बोखारे रा. वसमत(खाता क्रमांक295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/2/ब, बिगरशेती क्षेत्र 0.4054 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 59 क्षेत्र 0.011475 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : देविदास लक्ष्मणस्वामी महाजन , (खाता क्रमांक :-14924)गट/सर्व्हे क्रमांक 108/2/ब बिगरशेती प्लॉट क्र 59 क्षेत्र 0.011475 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 407 दिनांक 07/03/2003 प्रमाणे रक्कम रुपये 26000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांनी सदर खरेदी दस्ताची प्रत , अर्ज व शपत पत्र सादर केल्यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.