Ferfar #22563 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- संजय संभाराव धाडवे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- लक्ष्मिबाई चंडिदासराव देशपांडे ( मयत) चे वारस ) अंबरीश दिनकरराव देशपांडे ,अश्विनी मदनराव टोंगे ,शैला दिनकरराव देशपांडे - - -रा. वसमत(खाता क्रमांक3989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89, बिगरशेती क्षेत्र 4.7390 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 145 क्षेत्र 0.0192 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : गणाबुवा शंकरबुवा पुरी ,बेबी अनंता पुरी - - -, (खाता क्रमांक :-14925)गट/सर्व्हे क्रमांक 89 बिगरशेती प्लॉट क्र 145 क्षेत्र 0.0192 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बसमत जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2342 दिनांक 02/09/1998 प्रमाणे रक्कम रुपये 72000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांनी सदर खरेदी दस्ताची प्रत , अर्ज व शपत पत्र दाखल केल्यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.