Ferfar #22588 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र/२०२६/जमा-२/का.वी दिनांक 04/08/२०२६ व जाक्र 2026/जमा-2/का.वी. दिनांक 4/9/2026,
आदेश दिनांक : 04/09/2026
मा. तहसीलदार साहेब वसमत यांचे आदेश जा.क्र/२०२६/जमा-२कावी दिनांक 04/08/२०२६ व जा. क्रमांक 2026/जमा-2/कावी दिनांक 4/9/2026,
मा. तहसीलदार साहेब वसमत यांचे आदेश जा.क्र/२०२६/जमा-२/कावी दिनांक 04/08/२०२६ व जा. क्र. /2026/जमा-2/कावी दिनांक 4/9/2026, व अतिरिक्त कार्यकारी अभियंता म.रा.वि.पारेषण कंपनी मर्यादित 132 केवी उपकेंद्र नवीन वसाहत जिंतूर रोड परभणी यांचे पत्र क्र.अ.का.अ(स्था)/अ/उ.दा.नी.सु. उपविभाग/परभणी-58/जा.क्र./0144 दिनांक 20/7/2026 व महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक सोमवार 06 जून 2005 नुसार वसमत सर्वे क्रमांक 173 व 167 मधील महाराष्ट्र शासन यांचे निर्देशित पायाभूत विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड 132 के.वी. वसमत उपकेंद्र यांचे नावे सातबारा उतारा मधील मालकी हक्कात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ची नोंद घेणेबाबत आदेश प्राप्त झाल्यानुसार ७/१२ वरील सद्यस्थितीत सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कात असलेली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ 132 उपकेंद्र वसमत कमी करून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड याप्रमाणे नोंद करणे बाबत आदेश प्राप्त झाल्यानुसार नोंद घेण्यात आली