Ferfar #22592 · वसमत
वसमत, हिंगोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/1/अ
- Talathi
- संजय संभाराव धाडवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : Bank Of India Basmat Branch
लिहून घेणार : मिरा संतराम गुजराथी
यांनी सर्व्हे क्रमांक : 180/1/अ तपशिल : दिनांक 09/05/2023 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा वसमत चा मिरा संतराम गुजराथी यांच्या नावे र.रु.1899000/- कर्ज. - 17348
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला BAS?STJ/2025-26 /18 dinaak 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.