सातबारा Watch

← बाभुळगाव

Ferfar #2760 · बाभुळगाव

वसमत, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
राजु किसनराव जांबुतकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नांदेड लिहून घेणार : अशोककुमार नंदलाल गटटाणी, संतोष अशोककुमार गट्टानी यांनी सर्व्हे क्रमांक : 188 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक , शा.नांदेड चा बोजा रु.30.90 कोटी (तीस कोटी नव्वद लक्ष रुपये ) - संतोष अशोक गटटृानी . - 2477 महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.नांदेड चा बोजा रु 30.90 कोटी (तीस कोटी नव्वद लक्ष रुपये )- अशोक नंदलाल गटटृानी. - 2478 महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.नांदेड चा बोजा रु.15000000/-(पंधरा कोटी रुपये ) - अशोककुमार नंदलाल गट्टानी व संतोष अशोककुमार गट्टानी . - 2551 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.