Ferfar #2354 · बोरकिनी
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- राहुल प्रेमसिंग नारहेडे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार सुधाकर निवृत्ती मुसळे यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की, त्यांनी मौजे बोरकिनी येथील गट क्र. 20 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून त्या बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेणेसंबंधीचा अर्ज व 100 रू. च्या बॉन्डवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.