Ferfar #2357 · बोरकिनी
सेलु, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- राहुल प्रेमसिंग नारहेडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 237, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2254 दि.18/4/2025 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क. आई संजीवणी सुरेश गिते यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.