सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #826 · नांदगांव

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
राहुल प्रेमसिंग नारहेडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार दिनकर पंडीतराव थोरात यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की, त्यांनी मौजे नांदगाव येथील गट क्र. 40 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून त्या बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेणेसंबंधीचा अर्ज व 100 रू. च्या बॉन्डवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.