सातबारा Watch

← आरसड

Ferfar #744 · आरसड

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
रामेश्‍वर केशवराव गुरले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार सरस्वती अंकुश चाळक यांनी अर्ज देउन विनंती केली आहे की,त्यांनी मौजे अडसर येथिल शेतजमिन गट क्र.52 मध्ये एक विहिर खोदली असुन त्या विहिरीची नोंद सातबाराच्या ईतर अधिकारात घेणेसंबंधीचा अर्ज व 100 रू बॉन्डवर शपथपत्र सादर केलयावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.